इडली-डोश्यासारखे आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खरोखरच चांगले असतात का? नक्की वाचा
ऑस्ट्रेलिया मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे मार्च २०१२ दरम्यान बांगलादेशमध्येपार पडलेल्या २०१२ आशिया कप स्पर्धेसाठी कोहलीची उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत पत्रकांशी बोलताना म्हणाले, "कोहली ज्याप्रकारे खेळला त्याबद्दल त्याला सलाम. आपण आता भविष्याकडे पहायला सुरुवात करायला हवी. कोहली भविष्यात कर्णधार होऊ शकतो असं निवड समिती आणि मंडळाला वाटतं"[१४३] स्पर्धेदरम्यान कोहली खूपच चांगल्या भरात होता. ११९ च्या सरासरीने ३५७ धावा करून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अग्रभागी होता.[१४४] त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात १०८ धावा केल्या आणि भारताचा ५० धावांनी विजय झाला.[१४५] दुसऱ्या सामन्या मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव झाला, ज्यात त्याने ६६ धावा केल्या.
सिडनी कसोटी आधी प्रशिक्षक डंकन फ्लेचर सोबत.
रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर रोहितने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. हा नो बॉल होता. फ्री हिटवर रोहितने पुन्हा षटकार ठोकला.
राजस्थान रॉयल्ससाठी युझवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
ब्रिस्बेन येथील दुसऱ्या सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज कसोटी सामन्यात धोणी कर्णधार म्हणून परतला, ज्यात कोहलीने १९ आणि १ धावा केल्या आणि भारताचा चार गडी राखून पराभव झाला.[२४१] मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटीमध्ये भारताकडून दोन्ही डावांत कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावात त्याने त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या १६९ केली आणि रहाणेसोबत २६२ धावांची भागीदारी केली. त्यांची ही भागीदारी भारताची दहा वर्षातली आशियाच्या बाहेरची सर्वात मोठी भागीदारी होती.[२४२] दुसऱ्या डावातील पाचव्या दिवशी, कोहलीच्या ५४ धावांमुळे भारताला कसोटी अनिर्णित राखण्यात यश आले.
त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." [४२] त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." [१८] त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या.[४३]
^ कोहलीच्या आक्रमक वृत्तीची शास्त्रीकडून पाठराखण (इंग्रजी मजकूर) ^ माझ्यासाठी कोहली ज्या धावा करतो त्या महत्त्वाच्या आहेतः सौरव गांगुली (इंग्रजी मजकूर) ^ "विराट कोहलीची आक्रमकता ऑस्ट्रेलियामधील भारताच्या उद्दीष्टप्राप्तीत अडथळा ठरू शकते: सुनिल गावस्कर (इंग्रजी मजकूर)".
सन १९९७ (१००० धावा), १९९९ (१०८८ धावा), २००१ (१००३ धावा), २००२ (१३९२ धावा), २००८ (१०६३ धावा), २०१० (१५६२ धावा).
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला.[५] त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली[६]. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.[७] त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[८][९]
^ "विश्व टी२०, २रा उपांत्य सामना: भारत वि वेस्ट इंडीज, मोहाली, ३१ मार्च २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.
रोहित आणि रिंकू या दोघांनी भारताची धावसंख्या २० षटकात २१२ धावांपर्यंत पोहोचवली. या सामन्यात रोहितने ६९ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या.
“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव
सचिनने पदार्पण केले तेव्हा कमी वयात कसोटी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मद आणि आकिब जावेदनंतर त्याचा क्रमांक लागत होता. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.